Nanded Zp Arogya Sevika Final Nivad Yadi | नांदेड झेडपी आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर !

 

नांदेड झेडपी आरोग्य सेविका अंतिम निवड यादी जाहीर !

nanded zp final nivad yadi

 जिल्हा परिषद पदभरती २०२३  नांदेड झेडपी अंतर्गत आरोग्य सेविका ( nanded zp anm ) या पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून उमेवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते पुढे या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक १९/०७/२०२४ व दिनांक २४/०७/२०२४ रोजी घेण्यात आली होती आणि IBPS कंपनी कडून या परक्षेचा प्राप्त निकाल  जिल्हा परिषदेच्या  अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला होता. पुढे प्रवर्ग निहाय गुणानुक्रमे कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात येणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आणि आरोग्य सेवक महिला या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक, व्यवसायिक (तांत्रिक अर्हता) व अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व मुळ कागदपत्रे / दस्ताऐवज तपासणी / पडताळणी दिनांक १८/०९/२०२४ बुधवार रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा प्रशिक्षण संघ, वजीराबाद, नांदेड  येथे करण्यात आली उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती अंतिम नियुक्ती देण्यासाठी पात्र उमेदवार यादी झेडपीने जाहीर केली असून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांना विधानसभेची अचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती आदेश देवून पदस्थापना दिली जाणार आहे.

नांदेड झेडपी आरोग्य सेविका अंतिम निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Cimmerian द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.