ICDS SUPERVISOR BHARTI 2024 | अंगणवाडी मुख्यसेविका भरती २०२४
अंगणवाडी मुख्यसेविका भरती २०२४ (१०२ जागा)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे ३ दिवस बाकी .
महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट - क संवर्गातील एकूण १०२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ पासून ते दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ रात्री ११:५५ पर्यंत मागवण्यात आले होते. आज ३१ ऑक्टोबर २०२४ पुढे फक्त ३ दिवस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शिल्लक असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत कारण ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही ०३ नोव्हेंबर २०२४ आहे. अजूनही ज्या उमेदवारांनी अर्ज भरले नसतील त्यांनी आजच ICDS च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत व या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
Post a Comment