Osmanabad zp Arogya sevika Result | पात्र अपात्र उमेदवार यादी जाहीर !
धाराशिव जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती 2023 आरोग्य सेविका (महिला) कागदपत्र पडताळणीअंती पात्र अपात्र उमेदवार यादी जाहीर!
dharashiv zp ANM result 2024
dharashiv arogya sevika result 2024
धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन 2023 साठी जाहिरात क्र. 1/2023 दिनांक 05.08.2023 चे अनुषंगाने विविध संवर्गातील 453 पदे सरळसेवा पदभरतीसाठी पस्तावित करण्यात आलेली होती. ज्यामध्ये आरोग्य सेविका (महिला) या संवर्गातील 178 पदे भरणेसाठी IBPS मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या Online परिक्षेअंती प्राप्त गुणवत्ता यादी प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवून सदर उमेदवारांची दिनांक दिनांक 04.09.2024 रोजी मुळ शैक्षणिक व इतर कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली आहे.
कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या एकुण 84 उमेदवारापैकी 82 एवढे उमदेवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते. तर 02 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर होते.
कागदपत्र पडताळणी अंती आरोग्य सेविका (महिला) या पदासाठी पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या उमेवारांची यादी प्रसिध्द करण्यात येते असून सदर पात्र/अपात्र यादी बाबत दिनांक 24.09.2024 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत आक्षेप/हरकती मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना सदर यादी बाबत आक्षेप/हरकती सादर करावयाच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी समक्ष अथवा dhoosmanabad@gmail.com या ई मेलवरती दिनांक 24-.09.2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची उमेवारांनी नोंद घ्यावी.
osmanabad zp arogya sevika nivad yadi
कागदपत्र पडताळणीअंती पात्र, अपात्र उमेदवार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Post a Comment