GRAMSEVAK RESULT 2024 | ग्रामसेवक निकाल जाहीर !
जिल्हा परिषद पदभरती २०२३ ग्रामसेवक निकाल जाहीर !
पहा सर्व जिल्ह्याचे निकाल एकाच ठिकाणी.
ZP GRAMSEVAK RESULT 2024
👉झेडपी पेसा निकाल जाहीर ! पहा सर्व झेडपी आणि पदांचे निकाल येथे क्लिक करा.👈
👉नांदेड झेडपी आरोग्य सेविका कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 👈
ग्रामसेवक पेसाचे निकाल जाहीर येथे क्लिक करा
जिल्हा परिषद पदभरती २०२३ या मध्ये विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी जाहिराती प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आली होती. विविध संवर्गाच्या परीक्षा एकूण तीन टप्प्यात पार पडल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पेसा अंतर्गत न येणारी पदे आणि जिल्ह्याच्या परीक्षा पार पडल्या तसेच त्या संवर्गाच्या उमेदवारांचे निकाल जाहीर करून त्यांना काही जिल्हा परिषदेने नियुक्त्याही दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात पेसा अंतर्गत येणारी पदे पण बिगर पेसा असणाऱ्या जिल्हा परिषदांनी आरोग्य सेवक पुरुष ४०%, आरोग्य सेवक ५०%, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा दिनांक १० जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेतल्या होत्या, तिसऱ्या टप्प्यात पेसा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या परीक्षा दिनांक १८ जुलै ते ३० जुलै २०२४ दरम्यान पार पडल्या त्यापैकी आरोग्य सेवक ४० % आणि ५० % तसेच आरोग्य सेविका या पदाचे निकाल जाहीर झाला आहे आणि आज Gramsevak या पदाचा निकालही एकएक करून जिल्हा परिषदा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करत आहेत. आतापर्यंत ज्या जिल्हा परिषदांनी ग्रामसेवक पदाचा निकाल जाहीर केला आहे त्या झेडपीच्या ग्रामसेवक पदाच्या निकालाच्या पीडीएफ खाली देण्यात आल्या आहेत उर्वरीत झेडपीचे निकाल जसे जाहीर होतील तेंव्हा त्या झेडपीच्या निकालाच्या पीडीएफ खाली अपडेट करून उपलब्ध करून देण्यात येतील.
Post a Comment