मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदासाठी 160 जागांची भरती Bombay High Court Recruitment 2023
Bombay High Court Recruitment 2023 उच्च न्यायालय, मुंबईच्या आस्थापनेखाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी २ वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
BOMBAY HIGH COURT RECRUITMENT
पदाचे नाव :- शिपाई /हमाल
एकूण जागा :- १६०
शैक्षणिक पात्रता:- किमान 07वी उत्तीर्ण.
वयाची अट:- 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे {मागासवर्गीय: 05 वर्षे सूट}
फिस :- ₹25/-
Online अर्ज करण्याचा कालावधी :- २४/०३/२०२३ ते ०७/०४/२०२३
bombay high court recruitment 2023
अधिकृत वेबसाईट:- CLICK HERE
चारित्र (वर्तवणूक) प्रमाणपत्र:- CLICK HERE
जाहिरात:- CLICK HERE
Online अर्ज:- CLICK HERE
"BOMBAY HIGH COURT PEON RECRUITMENT 2023"
Post a Comment